Ankita Give Good News | अंकिताने दिली आंनदाची बातमी | Aai Kuthe Kay Karte Cast Ankita - Radha Sagar

2021-08-24 1

आई कुठे काय करते या मालिकेतस सध्या ब-याच मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. शेखरच्या एन्ट्रीमूळे घरातलं वातावरणात बरेच बदल घडून आलेले पाहिला मिळत आहेत. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनकडून चांगलीत दाद मिळताना दिसते. आपल्या सर्वांची लाडकी अंकिता म्हणजेच अभिनेत्री राधा सागरबद्दल एक आनंदाची बाब समोर आली आहे. राधा आत्ता हिंदीतील एका प्रसिद्ध मालिकेत झळकणार आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #RadhaSagar #AaiKutheKayKarte #Ankita
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires